💥वैजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांचा सत्कार....!


💥मुख्य चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा पुतळा व स्मारकाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे सत्कार💥


वैजापूर (दि.२५ जानेवारी) - येथील मुख्य चौकात बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा पुतळा व स्मारकाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे वैजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपती दिनेश परदेशी साहेब यांचा यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला या प्रसंगी मा काकासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम मा राहुल कानडे युवा जिल्हाध्यक्ष मा के जी पवार वैजापूर तालुका अध्यक्ष  मा गौतम गायकवाड वाळूज महानगर संघटक मा संजय आहेर माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शिवराई मा मच्छिंद्र गोरे किशोर मोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या