💥पूर्णेतील कै.विठ्ठलराव मोरे मुकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...!


💥यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले💥

पूर्णा ; येथील कै विठ्ठलराव मोरे मुकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे यांनी क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उपमुख्याध्यापक माधव नागठाणे,सौ विमलताई पाटील,अनिल क्षीरसागर,शिवाजी कदम,विमल बाई दवणे,शेख नईम कुरेशी म्हेत्रे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या