💥स्त्री-पुरुष समानता ही भारतीय संविधानाची देण - रुक्साना मुल्ला


💥या कार्यक्रमाचे उदघाटन पाण्याने दिवा पेटवून करण्यात आले💥

नांदेड ; समाजा मध्ये वेगवेगळ्या समाज आणि धर्मा मध्ये विवाह निमिताने रूढी, प्रथा, परंपरा आहेत काही धर्मा मध्ये कन्यादान केल्या जाते त्या निमिताने ' हुंडा सामान दिल्या जाते भारतीय संविधान मध्ये स्त्री आणि पुरुष समानता आहे मग स्त्रीला पुरुषमी आवश्यकता असते त्याच प्रमाणे पुरुषांना सुद्धा असते मग कन्या दानच का पुत्र दान का नको ते ही झाले पाहिजे रूढी, प्रथा परंपरेला विरोध करून सावित्री फुले यांनी सत्यशोधकीच विवाह सोहळा किंवा नोंदणी पद्धतीने विवाह झाले पाहिजे कन्या दान का पुत्र दान झाले पाहिजे असे आवाहन महाराज्द अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला कार्यवाह रुक्साना मुल्ला यांनी केले. 


नांदेड येथील केंब्रीज विद्याळ्या मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती च्या निमिताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ३जाने ते १२ जाने २०११ या साताह महिला सबलीकरण प्रबोधन अभियान राबविल्या जात आहे या राज्यस्तरीय व्याख्यान व प्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात नांदेड येथुन करण्यात आली मोडू या प्रथा कन्यादानाची जपूया मुल्य संविधानर ची हा विषय घेवून प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव माधव बावगे उद्घाटक म्हणून केंब्रीज विद्याळ्याच्या प्राचार्या रेवती गव्हाणे प्रमुख व्याख्यात्या म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला राज्य कार्यवाह रुक्साना मुल्ला प्रमुख उपस्थिती जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास शिंदे जिल्हा महिला कार्यवाह डॉ. पुष्पा कोकीळ कार्यकर्ते अमृत कऱ्हाळे आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन पाण्याने दिवा पेटवून करण्यात आले प्रबोधनाची गीत माधव बावगे व अमृत कऱ्हाळे यांनी गायली. विद्यालयाच्या वतीने उपस्थिता चे पुस्तक देवून सत्कार करण्यात आला अंनिसच्या वतीने प्राचार्यांचा अंनिस वार्ता पटिकेचे वार्षिक अंक देवून सत्कार करण्यात आला यावेळी उदघाटन प्रसंगी प्राचार्या रेवती गव्हाणे यांनी समाजा मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वतः पासून सुरुवात केली पाहिन परंपरांना विरोध केला पाहिजे माणूस संपला तरी विचार संपत नाही दाभोळ कर विचार कार्य चालू आहेत एक दिवस प्रथा परंपरांना फाटा फुटेल असा आशावाद व्यक्त केला अध्यक्षीय समारोपात माधव बावगे यांनी वैज्ञानिक चमत्कार सादरीकरण वैज्ञानिक दृटीकम विद्यार्थी शिसिका मध्ये रुजला पाहिजे चमत्कार मागील विज्ञान प्रश्न उत्तरे त्यांनी दिली. सावित्री फुलेनी ज्योतीबांनी सत्यशोधकीय विवाह सुरुवात केली जिजाऊनी शिवाजी महाराजा वर वैज्ञानिक दृस्टीकोन रुजवले आपण ही विज्ञानाची चिकित्सा केली पाहिजे प्रशमना मध्ये निर्माण केली पाहिजे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तातेराव डोके आभार श्रीनिवास शिदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिवाजी एकंबेकर सर शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या