💥पुर्णेतील आयटिया मधील प्रशिक्षणार्थीयाचे लसीकरण......!


💥ज्या मध्ये वायरम,फिटर फ्लबर,या विषयाच्या प्रशिक्षणार्थ्यांना कोविड-१९ ची लस देण्यात आली💥


पूर्णा (दि.३० जानेवारी) - शहरातील पागरा रोड वरिल आयटीया मधील प्रशिक्षणार्थीयाचे लसीकरण  करण्यात आले या मध्ये जवळ जवळ 25 प्रशिक्षणार्थीयानी लस घेऊन लसीकरणास चागला प्रतिसाद दिला.


ज्या मध्ये वायरम,फिटर फ्लबर, या विषयाच्या प्रशिक्षणार्थ्यांना कोविड-१९ ची लस देण्यात आली,उपस्थीत प्रशिक्षणार्थी आकांक्षा लोखंडे, आरती राऊत, शिल्पा मोरे, अनुराग नाटकर, अविनाश वाडकर, दुधाटे, मोरे, सोनवणे, सह जवळजवळ 25 प्रशिक्षणार्थ्यांना लस देण्यात आली या लसीकरणा साठी उपस्थित कर्मचारी श्री राऊत आर. जी.सब्बानवार एन एस, रेकूलवार जी आर, मुळे एम एस, अतिप सौदागर, शेळके एस बी, गजानन म्हेत्रे आदीनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या