💥दर्पन दिना निमित्त स्व:पंजाबराव (नानाबापू) देशमुख स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकारांचा सत्कार...!


💥यावेळी प्रमुख उपस्थिती प्रतिष्ठान चे प्रमुख सचिनबापू देशमुख यांची होती💥


दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा स्व: पंजाबराव (नानाबापू) देशमुख स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार सत्कार व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या मध्ये दै. अजिंक्य भारत चे गणेश भड , दै. देशोन्नती चे - विनोद चिपडे ,२४ न्युज सातपुडा चे- अमर तायडे , आर.सी.२४ न्युज चे- मंगल  काकडे  तर एम.सी.एन.न्युज वृत निवेदिका कु.श्रेया सिंधीकर यांना स्व: पंजाबराव नानाबापू देशमुख स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने पुरस्कार , दिनदर्शिका , डायरी , पेन व बुक देऊन सन्मानित करण्यात आले तर यावेळी जेष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण,अभिमन्यू भगत , अनिल पाटील,गुलाबराव इंगळे , देविदास तायडे,जयदेव वानखडे,राजकुमार भड, राजीव वाढे,राजेश बाठे ,भिमराव पाटील,शमीम देशमुख,आश्विन राजपूत,सुरेश कलंत्री ,गणेश भड,विजय पोहनकर ,अनिल भगत,मंगेश राजनकार ,मनिष ताडे, अमोल भगत,गणेश गिऱ्हे,राहुल निर्मळ ,गजानन सोनटक्के,विठ्ठल गावंडे, फारुख सर,शिवदास सोनोने ,विनोद वानखडे. आत्माराम इंगळे  इत्यादी तालुक्यातील. पत्रकारांचा डायरी,पेन, दिनदर्शिका व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासबापू  देशमुख यांनी केले. कार्यकामाचे अध्यक्ष शिवराव उपाख्य बाळासाहेब देशमुख होते.तर प्रमुख उपस्थिती प्रतिष्ठान चे प्रमुख सचिनबापू देशमुख भाज युवा मोर्चा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष होते तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये सचिनबापू देशमुख , पत्रकार भीमराव पाटील , जयदेव वानखडे अनिल पाटील, विजय पोहनकर यांनी आपले विचार व्यक्त केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या