💥मुंबईत स्थाईक झालेले पुर्णेतील व्यापारी योगेश मूलचंद दंड यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी अल्पशः आजाराने दुःखद निधन...!


💥त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली कल्याणी व सुधा असा परिवार आहे💥

पूर्णा (दि.२३ जानेवारी) - येथील रहीवासी व मागील काही वर्षापूर्वी मुंबई येथे स्थाईक झालेले व्यापारी योगेश मूलचंद दंड यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली कल्याणी व सुधा असा परिवार आहे.मिता योगेश दंड यांचे ते पती होत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या