💥पुर्णा तहसिल प्रशासनाकडून बिएलओ म्हणून उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल शिक्षक दामाजी काळे यांचा सन्मान...!


💥तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी 'सन्मानपत्र' देऊन केला सन्मान💥

पूर्णेत प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन झाल्यानंतर झालेल्या विशेष कार्यक्रमात विद्या प्रसारिणी शालेचे कर्तव्यदक्ष शिक्षक दामाजी काळे यांनी बीएल ओ म्हणून केलेल्या कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.

तहसीलदार पल्लवी तेमकर यांनी काळे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी पूर्णेतील प्रतिष्टीत नागरिकांसह तहसीलचे सर्व विभागप्रमुख उपस्तिथ होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या