💥विद्याशक्ती शिक्षण प्रसारण मंडळ कोळसा येथे 15 ते 18 वयोगटातील विध्यार्थी यांचे लसीकरण....!


💥विद्यानिकेतन माद्यमिक व उच्च माद्यमिक विद्यालयातील 350 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले💥

- शिवशंकर निरगुडे हिंगोली 

विद्यानिकेतन माद्यमिक व उच्च माद्यमिक विद्यालयात लसिकरण 15 ते 18 वयोगटातील लसीकरण मोहिमेला 3 जानेवारी 2022 पासुन सुरवात झाली. याअंतर्गत आज 5 जानेवारी 2022 रोजी विद्यानिकेतन माद्यमिक व उच्च माद्यमिक विद्यालयातील 350 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.


यावेळी संस्थेचे अद्यक्ष श्री. भास्करराव रामराव बेंगाळ तसेच संस्थेच्या उपाद्यक्षा आनंदीताई बेंगाळ, संस्थेचे सचिव  श्री.अंकुशराव रामराव बेंगाळ, उच्च माद्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भास्करराव बेंगाळ, माद्यमिक शाळेचे मुख्याद्यापक सानप एस.एस.,प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक सरकटे व्ही.एस.,केंद्रीय आश्रम शाळेचे मुख्याद्यापक बाजगिरे बी.जी.व पर्यवेक्षक कसाब पी.पी. व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.तसेच डाॕ.के.एस.रोडगे(वैद्यकीय अधिकारी),डाॕ.एन.एल.कबाडी(समुदाय आरोग्य अधिकारी),श्री.टी.पी.खंदारे(आरोग्य सहाय्यक ),श्री.ए.डी.कोळेकर(आरोग्य सेवक),श्रीमती एम.जी.एनोरकर(आरोग्य सेविका),श्री.एम.डी.पडघान(आरोग्य सेवक),श्रीमती करडीले मॕडम(आरोग्य सेविका),आसिफ शेक(डाटा आॕप्रेटर),श्रीमती नयना बेंगाळ(आशा वर्कर) ललीता कलाने (अंगनवाडी ताई) यांची उपस्थिती होती. सदरील लसीकरण कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या