💥परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात दि.02 आक्टोंबर 2021 रोजी निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर....!

 


💥खुल्या गटामध्ये प्रथम केदार केंद्रेकर,व्दीतीय शंतनु व्ही.गौतम💥

 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना दि. 02 आक्टोंबर 2021 रोजी निबंध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती या निंबध स्पर्धेचा निकाल प्रथम संस्कृती लोसलवार, व्दीतीय नेहा यशवंत बनसोडे, तृतीय जान्हवी विरेश स्वामी, उत्तेजनार्थ प्रतिक्षा गजानन बोरस व मधुरा पुराणीक निकाल जाहीत करण्यात आले आहे.

खुल्या गटामध्ये प्रथम केदार केंद्रेकर, व्दीतीय शंतनु व्ही.गौतम स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्रिंबक वडस्कर, नागेश कुलकर्णी, प्रा. यशवंत मकरंद तसेच भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेमध्ये एकुन 50 विदयर्थ्यांनी सहभाग नोंदविला असुन यशस्वी विदयार्थ्यांचे मा.आयुक्तांच्या वतीने अभीनंदन करण्यात आले असुन अयशस्वी विदयार्थ्यांना पुढील स्पर्धेत जिद्दीने सहभाग घेवुन यश मिळविण्याचे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या