💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या जन संपर्क कार्यालयास मा.ना.बच्चूभाऊ कडू यांची भेट...!


💥या वेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मा.ना.बच्चूभाऊ कडू यांचे स्वागत केले💥 

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या जन संपर्क कार्यालयास मा.ना. बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज सदिच्छा भेट दिली व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्ह्यात जनतेच्या हिताची जी कामे केली जात आहेत त्या कामाचे कौतुक केले.

या वेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मा.ना. बच्चूभाऊ कडू यांचे स्वागत केले या वेळी युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, ज्ञानेश्वर पंढरकर, रामेश्वर जाधव, नकुल होगे, शाम भोंग, शिवहार सोनटक्के, माणिक राठोड, वैभव संघई, सय्यद खदीर, सय्यद शिराज, सय्यद आरमान, नारायण ढगे, अरुण कांबळे, मंगेश वाकोडे, ओमकार गव्हाणे, रोहिदास बोबडे,बालाजी मगर इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या