💥परभणी येथे सैन्य दलाचे अधिकारी बिपिन रावत यांच्यासह दुर्घटनेतील शहिदांना श्रध्दांजली...!


💥शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात वाहण्यात आली श्रद्धांजली💥परभणी ;
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अधिकारी बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचं दुर्दैवी निधन झालं. आपल्या आयुष्याची ३७ वर्ष देश सेवेसाठी देणाऱ्या या जिगरबाज अधिकाऱ्याला व इतर सहकारी शहिदांना येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या