💥भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या अध्यक्षपदी डॉ.उपगुप्त महाथेरो व उपाध्यक्षपदी उत्तम खंदारे यांची निवड....!


💥नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी केली निवड💥

पूर्णा (दि.२४ डिसेंबर) - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या अध्यक्षपदी डॉ बी आर. आंबेडकर व बुद्ध विहार समिती चे अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची अध्यक्षपदी तर नगरपालिकेचे गटनेते माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैय्या खंदारे यांची पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी निवड केली आहे.

समितीमध्ये सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे नगरसेवक मधुकर गायकवाड, नगरसेवक ॲड. हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक मुकुंद भोळे यांची निवड केली आहे निवडीबद्दल रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे ज्येष्ठ नगरसेवक अनिल खर्ग खराटेकामगार नेते अशोक कांबळे नगरसेवक एडवोकेट धम्मा जोंधळे समाज सेवक दादाराव पंडित रौफ कुरेशी पत्रकार विजय बगाटे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे शहराध्यक्ष बौद्धाचार्य त्रंबक कांबळे महाबोधी चैनल महाराष्ट्र चे संपर्कप्रमुख प्रदीप नन्नवरे बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्यामराव जोगदंड, बाबाराव वाघमारे, ज्ञानोबा जोंधळे,विजय जोंधळे अतुल गवळी किशोर ढाकरगे शाहीर विजय सातोरे तथागत मित्र मंडळाचे प्रवीण कनकुटे, धम्मा खंदारे शिवा हातागळे, नागेंद्र गोबाडे, गौतम गायकवाड, राहुल जोंधळे, राजू बोधक, किरण सरोदे, विशाल भुजबळ, आदींनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या