💥पुर्णेचे नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.गावंडे यांचा सत्कार...!


💥शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व विधितज्ञ तसेच नागरिकांच्या वतीने करण्यात आला सत्कार💥

पुर्णा (दि.११ डिसेंबर) - तालुक्याला लाभलेले नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गावंडे यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्विकारला असून त्यांचा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने आज शनिवार दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी येथील उपविभागीय कार्यालयात सत्कार करून त्यांना पुढील शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी येथील विधितज्ञ ॲड.व्हि.आर.मित्रे प्रतिष्ठित व्यापारी नरेंद्र उर्फ मुन्ना विठ्ठलदास राठोड,सदा पवार,खलील पाशाभाई आदी मान्यवर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या