💥आ.बाबाजानी दुर्रानी यांचे स्वीय सहाय्यक मुकुंद विटेकर यांना पत्नीशोक...!


💥सौ.मंजूषाताई विटेकर यांचे हदयविकारांच्या तिव्र झटक्याने निधन💥

परभणी (दि.५ डिसेंबर) - आ.बाबाजानी दुर्रानी यांचे स्वीय सहाय्यक मुकुंद विटेकर यांच्या पत्नी सौ.मंजूषाताई विटेकर यांचे आज रविवार दि.०५ डिसेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास हदयविकारांच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 

मृत्यु समयी त्या वय ४७ वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्तात पती मुकूंद विटेकर व आनंद व सदानंद ही दोन मुले असा परिवार आहे.जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवार विटेकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या