💥गंगाखेड येथील ओबीसी एल्गार आंदोलनात आज महिलां पदाधिकाऱ्यांनी नोंदवला सहभाग...!


💥यावेळी संत गाडगेबाबा स्मृतीदीन तथा माता भिमाई यांना या मंचावरून आदरांजली वाहण्यात आली💥गंगाखेड : येथील ओबीसी एल्गार आंदोलनात आज महिलां पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. वर्षा गोविंद यादव, माजी सरपंच सौ. सीमा नारायण घनवटे, सामाजीक कार्यकर्त्या सुर्यमाला मोतीपवळे, गुणाज भाभी, आशा रेघाटे, जयश्री अळनुरे आदि ऊपस्थित होत्या. आज संत गाडगेबाबा स्मृतीदीन तथा माता भिमाई यांना या मंचावरून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गोविंद यादव, सखाराम बोबडे, नारायण घनवटे, सुर्यवंशी पाटील, रोहीदास लांडगे ऊपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या