💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील सौ.रूक्मिणीबाई बापुराव ढोणे यांचे निधन....!


💥त्या समाजसेवक तुकाराम ढोणे यांच्या आजी होत्या💥

पुर्णा (दि.१९ डिसेंबर) तालुक्यातील पांगरा ढोणे येथील सौ.रूक्मिणीबाई बापुराव ढोणे यांचे आज रविवार दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले आहे. 

त्यांच्यावर उद्या सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजता पांगरा ढोणे येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्या समाजसेवक तुकाराम ढोणे यांच्या आजी होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या