💥कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड याच्या वतीने गावातील मुलीच्या लग्नासाठी अकरा हजार रुपयांची रोख रक्कम मदत...!


💥यावेळी जेष्ठ नेते मिनीनाथ फड यांची प्रमुख उपस्थिती💥 

परळी ( प्रतिनिधी ) :  कन्हेरवाडी चे कर्तव्यदक्ष सरपंच तसेच रासपा चे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्या वतीने गावातील मुलीच्या लग्नासाठी 11 हजार रुपयांची मदत देऊन ही सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आली आहे.

दि. 27 डिसेंबर 2021 रोजी कन्हेरवाडी गावातील अशोक रोडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी घोषणा केल्या प्रमाणे गावचे सरपंच श्री राजेभाऊ फड वतीने ही रक्कम देण्यात आली या वेळी. यावेळी जेष्ठ नेते मिनीनाथ फड,नामदेव खांडे,भागवत मुंडे,मधुकर टेल,रघुनाथ फड,प्रल्हाद गित्ते,केरबा गवळी,प्रशांत रोडे,अमोल रोडे,नाथराव फड,महादेव मामा मुंडे,अनंत मुंडे यांच्या सह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या