💥पुर्णा येथील सिध्दार्थ नगर परिसरातील जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी नारायण कोंडीबा ढगे यांचे निधन...!


💥त्यांचा अंत्यविधी उद्या दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी ०९-३० वाजेच्या सुमारास येथील बौध्द स्मशानभुमी येथे होणार आहे💥

पुर्णा (दि.२५ डिसेंबर) - येथील सिध्दार्थ नगर परिसरातील जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी नारायण कोंडीबा ढगे यांचे आज शनिवार दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी सायं.०६-०० वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी उद्या रविवार दि.२६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ०९-३० वाजेच्या सुमारास येथील बौध्द स्मशानभुमी येथे होणार असून ते येथील उपा. विशाखा धाबे. उपा माया धाबे व उपासक महेंद्र ढगे यांचे वडील होत....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या