💥नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे लवकरच मध्य रेल्वे विभागाकडे हस्तांतरण...!💥रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रेल्वे सेना अध्यक्ष संतोष सोमानी यांना माहिती मिळाली💥


नांदेड (दि.१७ नोव्हेंबर) - नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे लवकरच मध्य रेल्वे कडे हस्तांतरण होणार असल्याच्या महत्वपुर्ण बातमीला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाल्याची माहिती रेल्वे प्रवासी वर्गाच्या न्याय-हक्कासाठी सातत्याने अहोरात्र संघर्षरत राहणाऱ्या रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष श्री संतोष सोमाजी यांनी दिली आहे.

 नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मध्य रेल्वे विभागाकडे हस्तांतर झाल्यास दमरे विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या