💥पुर्णा शहरातील सिध्दार्थ नगर येथील विलास खंडू नरवाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...!


💥यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई-वडील भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे💥

पूर्णा (प्रतिनिधी) - शहरातील सिध्दार्थ नगर येथील विलास खंडू नरवाडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 40 वर्षे होते. धनगर टाकळी येथील खाजगी शाळेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले विलास नरवडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई-वडील भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर 5 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या