💥वाशिम पोलिस दलाकडुन माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना अभिवादन करुन केला बालकदिन साजरा...!


💥पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या💥

फुलचंद भगत

वाशिम:- मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांनी  वाशिम जिल्हा पोलिस दलाचे वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या