💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स...!


💥नवाझ शरीफ लवकरच पाकमध्ये परतणार ? इम्रान खान यांना हटवण्यासाठी लष्कराची खेळी💥

 ✍️ मोहन चौकेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूर्वांचल एक्स्प्रेस-वेचं उद्घाटन.. आपात्कालीन परिस्थितीत लढाऊ विमानांसाठी हायवेचा रन वे सारखाही वापर करता येणार.

*IND vs NZ, 1st T20I*: रोहित शर्मानं कर्णधारपदाची सूत्रं हाती घेताच सहकाऱ्यांना निर्धास्त केलं

*नवाझ शरीफ लवकरच पाकमध्ये परतणार ? इम्रान खान यांना हटवण्यासाठी लष्कराची खेळी..*

*Share Market*

▪️ सेन्सेक्स - 60,322.37

▪️ निफ्टी -  17,999.20

*2020-21मध्ये खाद्यतेलांच्या आयातीत 63 टक्क्यांची वाढ, 1.17 लाख करोड रुपयांच्या तेलाची खरेदी*

*नवीन अवतारात येत आहे Maruti Alto, नवीन फीचर्ससह मिळणार CNG पर्याय*

*Indian Railways* जनरल डब्यांमध्ये एसी बसविणार, रेल्वेचा मोठा निर्णय

*Gold Price Today*

▪️ सोने - 49,350 रुपये प्रति 10 ग्रॅम 

▪️ चांदी - 66,895 रुपये किलो

 *कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला केंद्राचा 'बुस्टर डोस'; आठ दिवसांत राज्यांना 95 हजार 82कोटींचा निधी मिळणार*

दिल्लीच्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; पर्यावरण मंत्र्यांची तातडीची बैठक

अक्कलकोटवरुन सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात.. पाच जणांचा मृत्यू

*शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी मुखर्जी यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला*

*कोरोना अपडेट*

▪️ देशात 8,865 कोरोनाबाधित

▪️ राज्यात सोमवारी 686 नवे रुग्ण 

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या