💥पुर्णेतील बौध्द विहारास सहाय्यक पोलिस निरिक्षक दिनेश मुळे यांनी दिली सदिच्छा भेट....


💥यावेळी भन्ते पय्यावंश यांनी केले सपोनि मुळे यांचे स्वागत💥

पुर्णा ; येथील बौद्ध विहारास आज सोमवार दि.०८ नोव्हेंबर २०२१ रोजी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले यावेळी बौध्द विहाराची पाहणी केली यावेळी अत्यंत सुंदर अश्या या बौध्द विहाराचे तेथील तथागत गौतम बुध्दांच्या विविध सुंदर अश्या बुध्द प्रतिमांचे व सुसज्ज अश्या वास्तूचे कौतुक केले.

यावेळी पुज्य भन्ते पय्यावंश यांनी सपोनि.दिनेश मुळे यांचे स्वागत केले यावेळी रवी गायकवाड,सोनु काळे,अशोक वाघमारे यांच्यासह सर्व मित्र परिवार उपस्थित होता....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या