💥तर माणुसकी साठी साड्यांची आवश्यकता आहे...!


💥नांदेड येथील कमल फाऊंडेशनचा महिलांना भाऊबीज पर्यंत नवीन साड्या देण्याचा विचार💥

नांदेड ; शहरात जवळील अनेक ठिकाणी निराधार, दिव्यांग, वुध्द आजी ,इतर ठिकाणी आम्ही दिवाळी फराळ वाटप केले असता तेथील अत्यंत बिकट परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळे तेथे व आणखी अश्याच आणखी 4 ठिकाणी दिवाळी फराळ महिलांना भाऊबीज पर्यंत नवीन साड्या देण्याचा विचार आहे.

सर्वांकडे आहेरात आलेल्या साड्या असतात की ज्या वापरात येत नाहीत व तश्याच पडून राहतात. अश्या तुमच्याकडे काही साड्या असतील तर त्या तुम्ही देऊ शकता.पिको/फॉल केलेल्या साड्या चालणार नाहीत. अगदी कोऱ्या असलेल्या व इस्त्री केलेल्या साड्या खालील नंबर फोन लावून  देण्यात याव्यात शनिवारी भाऊबीज निमित्त यांचे वाटप करणार आहोत.

अडकूण 200 साड्यांची गरज आहे... आतापर्यंत 60 कमल फाऊंडेशन नांदेड, 9822677306° नवीन साड्या जमा झाल्या आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या