💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्त्वाच्या हेडलाईन्स.....!


💥राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळाबद्धल 12 खासदार निलंबित; शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश💥

✍️ मोहन चौकेकर

● राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार, शासन निर्णय जारी; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

● तीन वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर; उद्या हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार.

● बिटकॉईनला देशात चलन म्हणून मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात अर्थ मंत्रालयाचं लेखी उत्तर.

● राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईत; 12 विधेयकं, मुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार.

● झेडपी, पंचायत समितीमध्येही जागा वाढणार, राज्यसरकारचा निर्णय; त्यानुसार झेडपी सदस्यांची संख्या 2000 वरुन  2248 इतकी होईल तर पंचायत समिती सदस्यांची संख्या 4000 वरुन 4496 इतकी होईल.

● राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळाबद्धल 12 खासदार निलंबित; शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश.

➖➖➖

*🥇 Gold-Silver Price*

*सोने -* 48,310 रुपये प्रति 10 ग्रॅम 

*चांदी -* 62,700 रुपये प्रति किलो

*📊 Share Market :*

*सेन्सेक्स -* 57,260.58 (+153.43)

*निफ्टी -* 17,053.95 (+27.50)

➖➖➖

● केंद्र सरकारकडून कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर; परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना सक्तीचे क्वारंटाईन.

● रचीन-एजाजची 10 व्या विकेटसाठी 52 चेंडूंची नाबाद भागीदारी, न्यूझीलंडने सामना ड्रॉ केला; श्रेयश अय्यर ठरला 'मॅन ऑफ द मॅच'....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या