💥पुर्णा शहरातील शांतीनगर येथे वक्तृत्व स्पर्धा घेऊन केला संविधान गौरव दिन साजरा....!


💥विजेत्या स्पर्धकास भारताच्या संविधानाची प्रत देवुन गौरविन्याय आले💥

पूर्णा :  शहरात शांतीनगर येथे संविधान गौरव दिना निमित्त या देशाला लाभलेल्या जगातील सर्वात मोठ्ये व श्रेष्ठ संविधान आहे हे जगजाहिर तर अहेच पण संविधानाची माहिती या देशातील लाहान मुलाना या देशाचे भविष्य असलेल्या येणार्या पिडिला भारतातील सर्व श्रेष्ठ असलेल्या एक आदर्श ग्रंथाच्या वाचनाची आवड व्हावी या उधेश्याने भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शना खाली वक्तृत्व स्पर्धेचे आयेजन २८ नोव्हेबर संध्याकाळी ६:३० ला शांति नगर येथे आयोजित करण्यात आले.


या स्पर्धेचा विषय होता भारतीय संविधान एक राष्ट्रीय आदर्श ग्रंथ  या स्पर्धेत भाग घेनार १८ वर्षा खलील असावा या स्पर्धेत १९ स्पर्धकानी सहभाग नोदवीला आसुन ४ विजेत्यास प्रथमपारितोषिक १००० रू रोख किशोर ढाकरगे सर द्वितीयपरितोषिक ७०० रु रोख इजी.विजय खंडागळे तृतीयपरितोषिक ५०० रू रोख श्रीकांत हिवाळे सर व उतेजनार्थ ३५० रू रोख गौतम वाघमारे सर याच्याकडून   निवडन्यात अलेल्या विजेत्या स्पर्धकास स्पर्धे नंतर लगेचच मान्यवराच्या हस्ते देन्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्तीथी व धम्मदेशना भंते पय्यावंश, भंते संघरत्न हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर व प्रमुख अतिथी गौतम वाघमारे सर परिक्षक भीमराव ढगे सर व अतुल गवळी सर असुन प्रमुख उपस्तीथी बोधाचार्य त्रेबक काबळे व सर्व उपासक उपासिका होते या कार्यक्रमाचे सूत्र संचलन नितिन नरवाडे यानी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या