💥पुर्णा पंचायत समिती मधील गंभीर प्रकार ; एमआरईजीएस अधिकारी कर्मचाऱ्यांचे दलालांशी हितसंबंध..!


💥शासकीय योजनांचा निधी चोरांच्या घशात ; कागदोपत्री लाभार्थी दाखवून शासकीय निधीत अफरातफर💥

पुर्णा येथील पंचायत समिती मधील गंभीर प्रकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (एमआरईजीएस) अधिकारी व कर्मचारी दलालांच्या संगणमतातून योजनेच्या लाभार्थांची काही दलालांच्या मार्फत फसवणूक करुन स्वतःच्या स्वार्थाची अवैध्य पध्दतीने पोळी भाजुन घेत आसुन वरिष्ठ आधिकारी या गंभीर प्रकाराकडे अर्थपुर्ण हितसंबंध जोपासत दुर्लक्ष करीत आसल्याची जोरदार चर्चा ग्रामीण भागातील कामगार व नागरिकांतुन होत आहे. पंचायत समिती मध्ये दलाला मार्फत एमआरईजीएस अंतर्गत सर्व टेबल वरील कर्मचारी कामकाज नांदेड येथुनच पहातात व फक्त नावालाच आँफीसला हाजेरी ती पण कारणेच येजा करतात तर फक्त पगारावर कारणे येणे जाणे शक्य का ? लाखो रुपयाच्या योजना कागदावर दाखवुन शंभर दोनसे गरीब कामगारांच्या हातात देऊन स्वताच भ्रष्टाचार करतात हि बाब राष्ट्रवादीचा सभापती यास पाठीसी घालत आहे आसे जनतेतुन उलट सुलट चर्चेला वेग आला आहे हि बाब गांफीर्याने जिल्हाआधिरी लक्ष देतील का ? असा प्रश्न नागरीकातुन बोलल्या जात आहे व बि डि.वो.सह विस्तार आधिकारी त्यात्या गावातील ग्रामसेवक यांचेही वर कारेवाईची मागणी जोर धरु लागली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या