💥नांदेड शहरातील सांगवी परिसरात तृतीयपंथीयांसाठी मतदान ओळखीच्या नांव नोंदणी संदर्भात शिबीर संपन्न....!


💥आतापर्यंत 34 तृतीयपंथीयांची नाव नोदणी करण्यात आली आहे💥

नांदेड (दि.२७ नोव्हेंबर) - शहरातील सांगवी परिसरात आज शनिवार दि.२७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथीयांसाठी मतदान ओळखीच्या नांव नोंदणी संदर्भात शिबीर ठेवण्यात आले होते यावेळी तहसील कार्यालय नांदेड, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी, व कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधने व तृतीयपंथी उपस्थित होते आतापर्यंत 34 तृतीयपंथीयांची नाव नोदणी करण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या