💥परभणी महानगर पालीकेत गुरुनानक देवजी जयंती साजरी....!


💥यावेळी अभिवादन करताना उपायुक्त देविदास जाधव,मालमतत्ता व्यवस्थापक सुधाकर किंगरे💥

परभणी शहर महानगर पालीकेत गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अभिवादन करताना  उपायुक्त  देविदास जाधव,मालमतत्ता व्यवस्थापक सुधाकर किंगरे,नगरसचिव विकास रत्नपारखे,जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव,आयुक्तांचे स्विय सहायक युवराज साबळे,अस्थापना विभागाचे राजाभाऊ मोरे,दिलीप बनसोडे,काकडे आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या