💥अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास ऊडवले ; एकजन जागीच ठार,शेलुबाजारनजीकची घटना....!


💥मृत्यु झालेला व्यक्ती का किन्हीराजा येथील असुन इंजिनिअर होता अशी माहीती मिळाली आहे💥


वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजीक असलेल्या नविन टोलनाक्यावर एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने ऊडवल्याची घटना दि.६ नोव्हेंबरच्या दुपारी साडेचारच्या सुमारास घडली असुन या अपघातात घटनास्थळीच एकाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.मृत्यु झालेला व्यक्ती का किन्हीराजा येथील असुन इंजिनिअर होता अशी माहीती मिळाली आहे.अपघाताची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा करत अपघात करुन पळुन गेलेल्या अज्ञात वाहनांचा शोध सुरु केला आहे.पुढील तपास मंगरूळपीर पोलिस करीत आहेत.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या