💥जलालपूर येथील ५० लक्ष रुपयांच्या विकासनिधीतून सार्वजनिक सभामंडपाचे बांधकाम...!


💥पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपूजन संपन्न💥

परळी वै.प्रतिनिधी 

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब व परळी नगरपरिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली जलालपूर या भागात ५० लक्ष रु च्या सार्वजनिक सभामंडपाचे भूमिपूजन प्रभागाचे नगरसेवक महादेव रोडे व प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांच्या  हस्ते करण्यात आले. 

गटनेते वाल्मिक अण्णा यांनी निवडणूकित दिलेला शब्द पुर्ण केला. या पुढे ही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ना. मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली आपण कटिबद्ध आहोत असेही गटनेते  वाल्मिक अण्णा कराड,महादेव रोडे म्हणाले झालेल्या विकास काम बद्दल नागरिकांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, न.प.गटनेते वाल्मिक अण्णा व महादेव रोडे यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले.


यावेळी जलालपूर येथील बाबुराव सपाटे, राधाकिसन साबळे, आत्माराम काळे, जगन्नाथ काळे, शिवाजी काळे, रावसाहेब जाधव, भीमराव साबळे,उत्तमराव काळे,अनंतराव साबळे,रामेश्वर काळे, राजेंद्र काळे, चंद्रहास सपाटे, केशव काळे, प्रकाश काळे, उत्तम सपाटे, लक्ष्मण काळे, नवनाथ काळे, राजेभाऊ काळे, प्रभाकर साबळे,नारायण काळे, मुंजाभाऊ साबळे, विठ्ठल साबळे, चंद्रहास साबळे, विष्णू काळे, श्रीकृष्ण सपाटे, ज्ञानोबा साबळे, रामदास काळे,प्रल्हाद साबळे, पांडुरंग काळे, पद्माकर काळे,किशोर काळे, मुंजाभाऊ काळे, नितीन काळे, विकास काळे, भगवान काळे, अमोल काळे, सुनिल काळे, परमेश्वर साबळे, प्रणित काळे,अरुण सापटे,चेतन साबळे, भागवत साबळे , राहुल साबळे, गोविंद काळे,महेश काळे, महेश साबळे, गणेश काळे, नारायण सपाटे, महादेव साबळे, मुक्तेशोर साबळे, वैभव काळे, सिद्धेश्वर साबळे, सोमेश्वर साबळे, बाळू काळे, संदीप काळे, सिधु जाधव, भरत साबळे, दत्ता रोडे, अभिषेक काळे, दीपक सपाटे, पप्पू काळे आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या