💥पुर्णेतील सिध्दार्थ नगर येथील जेष्ठ उपासिका लक्ष्मीबाई सोनुले यांचे दुःखद निधन...!


💥नगर परिषद पाणी पुरवठा विभागातील राजकुमार सोनुले यांच्या त्या आई होत्या💥

पूर्णा (दि.२१ आक्टोंबर) - येथील सिध्दार्थ नगर मधील जेष्ठ उपासिका लक्ष्मीबाई नागोराव सोनुले यांचे आज गुरूवार दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले त्या नगर परिषद पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी राजकुमार सोनुले यांच्या आई होत्या त्यांच्या पश्चात्य ४ मुली २ मुल नातवंडे असा मोठा परिवार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या