💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या...!


💥शिवसेना,भाजपमधलं 'गांजा पुराण' सुरुच, शिवसेनेच्या अग्रलेखाला तरुण भारतमधून उत्तर💥

✍️ मोहन चौकेकर

● राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी;

● केरळनंतर उत्तराखंडमध्ये निसर्गाचे रौद्ररुप! आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू; नैनीतालचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला.

● शिवसेना, भाजपमधलं 'गांजा पुराण' सुरुच, शिवसेनेच्या अग्रलेखाला तरुण भारतमधून उत्तर; ठाकरे, पवार, राऊतांवर टीकास्त्र.

● साताऱ्यात पती पत्नीच्या भांडणात दहा घरांना आग; 50 लाखांचं नुकसान, पतीला अटक.

● काँग्रेसचा मोठा निर्णय! उत्तर प्रदेशमध्ये 40 टक्के तिकिटे महिलांना देणार; महिलांना जातीच्या आधारावर नाही तर पात्रतेनुसार तिकीट देणार - प्रियंका गांधी.

● देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी? आठ महिन्यांनी सर्वात कमी 13,058 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यात आज 1638 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.

● भारत-पाक सामन्याला ओवेसींचा विरोध, शहीद जवानांची करून दिली आठवण.

● दोन सामने, दोन विजय; बांगलादेशपाठोपाठ PNGला लोळवलं आता स्कॉटलंड टीम इंडियाला भिडणार! 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या