💥गोर बंजारा भजनी मंडळाचा ऐतिहासिक क्रांती सोहळा.....!


💥गोर बंजारा ज्ञानपीठ लदेणीगड (लोधीवली) या पवित्र स्थळी गोर बंजारा भजनी मंडळाचा गजर💥

💥गोर बंजारा भजनी मंडळ करणार गोर धर्माचा प्रचार-प्रसार : थाळी नंगारा भजनाने दुमदुमले मुंबई शहर💥

राजमाता प.पू.रत्नायाडी च्या हाताने गोरधर्म झेंड्याचे पुजन करुन नोव्हेबर मध्ये  होणाऱ्या गोर धर्म परीषद च्या प्रचाराला सुरुवात गोरबंजारा ज्ञानपीठ लोधीवली लदेणीगड या पवित्र स्थळावर गोर बंजारा प्रमुख भजनी मंडळ लोक कलाकार हजारोंच्या संखेने उपस्थित होते


प्रथम आदी सक्तीमाता साती भवानी सर्व साधु ,संत, महापुरुषांना महाभोग ,महाआरती शंभर हुन अधिक नंगार बम देऊन करण्यात आली त्या प्रसंगी नंगारा बम घंटा नाद शंकुचा आवाज जय जय कार करत तो ऐतीहासिक नंगारा बम गर्जना ऐकुन अनेक भाविक भक्तांच्या डोळ्यातुन आश्रु च्या धारा वाहत होत्या तो श्रण अविसमर्नीय होतो त्या नंतर प्रमुख भजन मंडळीच्या हाताने गोरधर्म ध्वजा रोहन करण्यात आले त्या प्रसंगी संत सेवालाल महाराजांनी 300 वर्ष आधी सांगीतलेल्या भविष्यवाणीची आठवण झाली

देशेती 3 दळ आय एक दळ पोहरागडेन जाया वोत गोर धर्मेरो झेंडा झुलीय..!

दुसरो दळ पुना सामु जाय पुनारी गादी स्थापण विय गोर धर्मेरो झेंडा झुलीय..!!

तिसरो दळ दिल्लीन जाय वोत गोर धर्मेरो झेंडा झुलीय..!

आदरनीय भगवंत सेवक किसन भाऊ राठोड यानी 10 वर्षा आदी पोहरागड येथे प.पू.रामराव महाराज याच्या समक्ष लाखो गोर बंजारा समाजाच्या साक्षीने गोरधर्म पिठ ची स्थापना केली* 

2 पुनारी गादी

गोर बंजारा ज्ञानपीठ लोधीवली या पवित्र स्थळी संत सेवालाल महाराजांनी 3 वर्ष वास्तव्य केल या पवित्र स्थळा वरुन हिरा मोतींचा व्यापार केलाया पवित्र स्थळी आदरनिय भगवंत सेवक किसन भाऊ राठोड यांनी निर्माण केलेल्या भव्य मंदीराचे उद्घाटन प.पू.रामराव बापु च्या हाताने झाले प.पू.रामराव बापुच्या हाताची विहीर या पवित्र स्थळावर आहे त्या विहीरीच पाणी आज तिर्थ म्हनुण दर्शनाला आलेले भाविक भक्त घरी नेतात या पवित्र स्थळी महंत जितेद्रजी माहाराज यांच्या सोबत प्रमुख गोर बंजारा भजनी मंडळ पोहरागड धर्म पिठ भक्तिधाम येथुन गोर बंजारा  ज्ञानपीठ लोधीवली या स्थळी आला आणी गोर धर्म चा झेंडा फडकविला तेव्हा संत सेवालाल महाराजांचे बोल खरे होतांना दिसले नंतर सर्व थाळी नंगारा बंजारा भजनी मंडळ गाड्यांचा ताफा घेऊन (फोर्ट) जे,एन,पि,टी,ज्या ठीकानी समुद्रातुन जहाजाने देश विदेशात माल जातो येतो जिथे बंदर आहे मुंबई परिसरामध्ये अनेक ठीकानी वास्तव आहे संत सेवालाल महाराजांचे इतिहास आहे 

जसे झुरीरी जाज नंगायो'भाऊचा धक्का,संत सेवालाल महाराज यांनी देवि देवतांची स्थापना केली होती कोरु गोरुन साई वेस ही विंती करनारा महान संत सेवालाल माराजांच तत्वा प्रमाने आदरनिय भगवंत सेवक किसन भाऊ राठोड यांनी कंठवळी या पवित्र स्थळी तिर्थधामाची कळस पुजन शास्त्रोत पद्धतीने व गोर बंजारा नंगारा वाजवुन महाआरती करण्यात आली महामुंबई मध्ये एकच आवाज येथ होता थाळी नंगारा मनात खुब आनंद होत होता गोर धर्माला विसर पडलेल्या भोळ्या गोर बंजारा समाजाला परत या महानगरी मुंबई शहरामध्ये गोर बंजारा समाजांचे संत महात्म्याचे नाव ब्राम्हनाच्या मुखातुन ऐकतांना तिर्थस्थळी हजारोंच्या संखेने असलेला बंजारा समाज स्वाभिमानाने जय जय कार करत होतो. 

मनातुन आदरनिय भगवंत सेवक किसन भाऊना धन्य मानत होता ऐवड्या मोठ्या महा मुंबई सहरामध्य स्वताचसामराज्य तयार करुन समाजाला नवी दीशा देन्याच काम आदरनीय किसन भाऊने केला त्या क्षणी अभिमानाने छ्याती फुलुन आली नंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नंतर सर्व भाविक भक्त  गोर बंजारा ज्ञानपीठ लोधीवली या ठिकाणी पोहचले संध्याकाळी महाभोग ,महाआरती करुण भजन कार्यक्रमाला सुरुवात करण्या आधी नायकळ अलंक्रीत ताई यांचे मोटे बाबा पोलीस अधिक्षक मा.सुभाष राठोड यांची सेवानिवृती झाली म्हणुन सत्कार करण्यात आलो तेव्हा नायकळ अलंक्रीत ताई ने भाषनात मोटे बांबांचे कार्य सांगीतले कौटुंबिक जबाबदारी ,सामाजीक जबाबदारी सांबाळुन आमच्या मोटे ड्याडी जे आमच्या साठी केले ते आम्ही कधिच विसरु सकत नाही असे बोलत नायकळ अलंक्रीत ताई भावनीक झाल्या तेव्हा त्यांचातील संस्कार त्याच जिव्हाळा,प्रेम बघुन सर्वाच्या डोळ्यातुन आश्रु येत होते सर्व भावनीक वातावरण होते.

नंतर सेवानिवृत पोलीस अधिक्षक मा.सुभाष राठोड यांचा प्रमुख भजन मंडळी राष्ट्रीय बंजारा परीषद चे पदाअधिकारी आदरनिय नायकडा किसनभाऊ राठोड यांच्या हस्ते  संन्मान करण्यात आला व महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री रात्रभर बंजारा थाळी नंगारा भजनाला सुरवात केली अनेक महाराजांनी खुब सुंदर भजन गायन केले

🏳️आजो आजो रे बावालाल/सेवालाल/हामुलाल-भजनेम आजो हमुलाल

🏳️मांगेती राजधानी कु मळीय-काम करोरे राज गादी तोन मळीय

 🏳️घडी घडी करु आरदास -मिटादेस मारी प्यास

🏳️गोर बंजारा धर्मेन जागोरं-तांडे तांडे माई बोर्ड लगावोर

🏳️किदो किदो किसनभाऊ आचे काम -बांधो जागो जाग गोरु सारु धाम रं

🏳️लायो लायो भाऊ रंग लायोर-आयो आयो कीसनभाऊ आयोर

🏳️ सेवालाल जत गावडी चरायो रं-वोत कीसनभाऊ ज्ञानपीठ बनायो रंं

🏳️जागो जागो सोयेरी वेळा छेई र-समाज लार रेगो -विस्वासेती धोको खागो रं

🏳️ सांबळो गोरभाई एक नारा रं-गोर धर्मेरो प्रचार करा रं

🏳️ काशी बनायो पोहरा धाम-बापु तारो जगेम अंबर नाम*

🏳️ देखो कीसनभाऊ र आचे कर्म रंं-ऊ जगारोच गोरधर्म रंं*

🏳️ गोरु आतरा समाज बहादुर छेनी -पण फायदेरी वात ध्यानेम लेयेनी

🏳️आवो आवो धर्मेकन आवो रं-गोर धर्मेरो झेंडा झुलावोर*

🏳️ धर्म जगावो निती वगावो-सुते जेन जगावोर

असे असंख्य भजन गाऊन सर्व भजन मंडळीने मंत्रमुग्ध केले रात्र कधी संपळी कधी दिवस निघाला माहीतच नाही पडले सकाळी सर्व भजन मंडळीने भाविक भक्ताने आंगोळ करुन सर्व भाविक भक्त च्या ऊपस्तीथीत महाभोग,महाआरतीला फटाका आतीषबाजी,नंगारा बंम अतीशय धार्मिक वातावरण सर्वानी प्रसाद घेऊन प्रमुख पाच भजन मंडळी प.पू गाधीश्वर राजमाता रत्ना याडीच्या हाताने गोरधर्म झेंड्याचे पुजन करुन आदरनीय भगवंत सेवक कीसनभाऊ राठोड याच्या हाताने गोर धर्म झेंड्याला लगी बांधुन नोव्हेंबर मध्ये पोहरादेवी भक्तीधाम येथे होनार्या गोर धर्म परीषद ची सुरवात करण्यात आली तेव्हा महंत जितेंद्रजी महाराज यांनी मार्ग दर्शन केले 

आदरनिय भगवंत सेवक किसनभाऊने सर्व भजन मंडळीचे आभार मानले गोर धर्म एक पवित्र धर्म आहे सर्व गोर बंजारा समाजाला एका पांडर्या झेड्या खाली येण्याची गरज आहे सर्व भजन मंडळीचे कैतुक केले हजारो वर्षान पासुन रुडी,परंपरा,चाली-रीती तुम्ही भजनाच्या माध्यमातुन टीगुन ठेवली यात सर्वात मोलाचा वाटा भजन मंडळीचा आहे 

किती सुंदर रात्री भजन गायन केले ते सर्व भजन भाऊंनी बोलुन दाखीले आणि सर्वात महत्वाचे आपण माझं नाव भजना मध्ये घेता माझं नाव भजनात घेण्या येवडा मोटा मी नाही तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या महान संताचे नाव घ्या संत सेवालाल माहाराज....संत हमुलाल महाराज....संत जेतालाल महाराज....संत बामळलाल महाराज....संत रामराव बापु....माता सामकी याडी या महान संत महापुरुषांच्या गाथा लोकांना तुमच्या भजनाच्या माध्यमातुन सांगो 

गोर धर्म चा प्रचार प्रसार करा तुम्ही खरे प्रचारक आहात माझ नाव घेऊ नका असे बोलुन गोर बंजारा भजनाला सुरवात केली दिवसभर भजन चालु होते कधी वेळ निघुन गेला काहीच कळत नव्हते संध्याकाळी 

सर्व भजन मंडळीच्या ऊपस्तीथीत तोज वाजा गाजा महाभोग, महाआरती असंख्य नंगारा वाद्य बम,आतिषबाजी,जय जयकार करत भोग विधी संपन्न झाली प्रसाद घेतला वेग वेगळ्या तांडा तांड्यातुन आलेल्या सर्व भजन मंडळीचा सन्मान करण्या आधी प.पू. साहेबराव शाश्त्रीजी महाराज (गोर धर्मपिठ प्रवक्ता) यांनी सर्व भजन मंडळीना मोलाच मार्गदर्शन केले गोर धर्म काय प्रचार कसा करायचा गोर बंजारा समाजांचे महान संत महापुषांचेच विषय सांगायचे मुकाबला नाही करायचा जो दुसरा महाराज आपलाच भाऊ आहे आपल्या मुळे तो दुखावल्या जाऊ नये आपण समाजात महाराज म्हनुन वोळखल्या जातो आपण कपडे कसे घालायचे आपण प्रबोधन कार आहात आपला भोळा समाज आहे आपण सांगीतलेल्या सर्व गोष्टी तो आत्मसात करतो म्हनुन आपन चांगले विचार समाजाला द्या ही अपेक्षा करतो सांगीतले महंत जितेंद्रजी महाराज यानी आर्शिवाद दीले नंतर सर्व भजन मंडीळीचा आदरनिय नायकडा भगवंत सेवक गोरधर्म सम्राट किसनभाऊ राठोड यानी शाल श्रीफळ बक्षीस सन्मान पत्र देऊन सर्व महाराजांचे सत्कार केले 

या वेळी महंत सचिन महाराज महंत लक्ष्मन महारा महंत सुंदल महाराज महंत अनील महाराज मा.मोहनभाऊ चव्हाण  प्रा.पि,टी चव्हाण मा,नवनाथ भाऊ चव्हाण गोर प्रकाश राठोड संजय पालत्या मा,मधुकर जाठोद बलाजी राठोड  सुरेष राठोड उपस्तीत होते तेव्हा सर्व भजन करी महाराजांच्या मुखातुन एकच वाक्य निघत होते या भव्यदीव्य मंदीरात आम्ही आलो आमच भाग्य आहे ही व्यवस्था बघुन जेवन,नाष्टा,चाय,सर्व जागेवर झोपण्याची व्यवस्था आंघोळ पाणी धन्य हो भगवंत सेवक किसन भाऊ तुमचे असे म्हनत प्रमुख भजन करी महाराजांनी स्वताहुन आदरनीय भगवंत सेवक किसन भाऊचे स्वागत केले भाऊंनी सेवटी सर्वाना जेवन करुन जा असे सांगीतले जेवन करुन जातांना ज्या गाडी वर गोर धर्म झेंडा लगी बांधुन होती त्या गाडी समोर महंत जितेंद्रजी महाराजांनी नारळ फोडले* 

आदरनीय किसन भाऊ हात जोडुन ऊभे होते एक एक गाड्या जात होत्या सर्व जय जयकार करत होते डोळ्यातुन आश्रु वाहत होते काही महाराजांना परत गाडीतुन ऊतरुन भाऊच दर्शन घेत होते भाऊंचा तो गोर बंजारा भजन मंडळीचा तो प्रेम बघुन समाजा बदल ती आत्मीयता बघुन असे वाटत होते मी किती भाग्यवान आहे आदरनीय भगवंत सेवक किसन भाऊ सारख्या महाग्यानी,महापुरुष,देवरुपी माहामानवा सोबत सेवा करण्याची संधी मला दिली या ऐतीहासीक सोहळा चा मी साक्षीदार आहे....

 धन्य हो भाऊ तुमच्या समाज कार्याला.....

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

धर्म पिठ की जय 

जय गोर धर्म 

जय सेवालाल 

जय हमुलाल 

जय रामराव बापु

गोर धर्म प्रचारक 

सज्जन बळीराम राठोड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या