💥पुर्णेतील कै.विठ्ठलराव मोरे मुकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी...!


💥मुख्याध्यापक विजय बगाटे यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले💥 

पुर्णा (दि.०२ आक्टोंबर) - येथील कै विठ्ठलराव मोरे मुकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात आज शनिवार दि.०२ आक्टोंबर रोजी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली या प्रसगी प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे,उप मुख्याध्यापक माधव नागठाणे,सौ.विमलताई पाटील,शिवाजी कदम,शे नईम कुरेशी,श्रीमती विमलबाई दवणे यादी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या