💥जनतेच्या मदतीला धावून जा - जिल्हा संघटक प्रतिभा जगताप


💥संघटनात्मक बैठकांमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण💥

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद  शिवसेना संघटना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने त्यांच्या शिकवणीनुसार चालणारी संघटना असून कार्य करत असताना शिवसेनाप्रमुखांना 80 टक्के समाजकारण अपेक्षित आहे महिला कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य देऊन सामान्यातला सामान्य नागरिकांच्या, जनतेच्या मदतीला धावून जाणे असे आवाहन शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांनी केले.


शिवसेना महिला आघाडी पक्ष संघटन मजबुतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून संभाजीनगरात शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक बैठकांचे आयोजन  करण्यात आले असून आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी फुलंब्री , संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम , संभाजीनगर पूर्व शहरात खेळीमेळीच्या वातावरणात बैठका संपन्न झाल्या. कोरोना नंतरच्या बर्‍याच कालखंडानंतर या बैठका होत असल्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून आले.

 यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटिका सुनीता आऊलवार ,जिल्हा सहसंपर्क संघटिका सुनीता देव,जिल्हा समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटक अनिता मंत्री, अंजली मांडवकर,दुर्गा भाटी, मीना फसाटे, जयश्री लुंगारे , शहर संघटक प्राजक्ता राजपूत ,आशा दातार , विधानसभा संघटक नलिनी महाजन  ,लक्ष्मी नरहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी फुलंब्री येथील बैठकीत  उपशहरसंघटक रेखा शहा ,लता शंकरपाळ, माजी महापौर सुनंदाताई कोल्हे, भागुआक्का शिरसाट, मीना खोतकर, अंजना रामटेके ,जयमाला दुर्गे ,लता जैन ,सुरेखा नारळे ,चंद्रकला मते ,शोभा पोपळघट, छाया पवार ,आशा अंधारे, मालन शिंदे ,रामफुलारी बावरिया, सुनंदा कोकाटे, सुनिता नरवडे , शमा शेख ,गौराबाई जाटवे ,अलका मुरधाडे ,मनिषा खरे ,रिता ठाकूर, सविता लोहार, यमुना बत्तासे ,प्रियंका कुऱ्हे,योगिता कुरहे आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संभाजीनगर मध्य शहरात माजी महापौर शीलाताई गुंजाळे,उपशहर संघटक कविता सुरळे, शोभा ताई बडे, शारदा घुले ,सुनिता सोनवणे ,शोभा शिंगीकर, विभाग संघटिका मीना यादव, पुष्पा नरवडे, संगीता बोरसे, निर्मला सुरडकर, वंदना कुलकर्णी, शाखा संघटक सुनिता मालोदे, लता अहिरे, इंद्रावती दौंड, लता शेकटे सुषमा यादगिरी ,अरुणा पुणेकर ,संगीता पुणेकर अपर्णा रामावत ,सुनीता भोकरे, सविता अंभोरे, शारदा लोखंडे ,नंदा वाघ, कुशीवर्ता चित्ते, विद्या खाडीलकर, उर्मीला जाधवर ,कवीता पाटील, लीला शेटे ,जन्माला दुर्भे ,प्रियंका जयस्वाल, कमल मालाचे ,रंजना कोलते ,पुष्पा सालपे

यावेळी संभाजीनगर पश्चिम शहरात मा.नगरसेविका   शिल्पा वाडकर ,सुमित्रा हाळनोर, स्मिता घोगरे , उपशहर संघटक अरुणा भाटी,सविता निगुळे,भारती हिवारळे, सुचिता आंबेकर,राजेश्री राणा,नंदा शिंदे, जयश्री इंदापुरे,मंजूषा नागरे ,ज्योति कथार , वनिता ठाकुर, सुनिला क्षत्रिय ,लता जैसवाल, अनुसाया शिंदे,सुनीता महाजन, अनीता बारसे, प्रज्ञा जठार,सपना शीतलवार, कमल चकरे, वंदना डिडोरे,मीनाक्षी बेलसरे, शीतल पगारे , सारीका शर्मा ,निशा पांडव ,सोनम इंगोले,सुनीता निकम, संध्या रावलेलू, पार्वती भारती , राजेशश्री पगार,सुमन कांबळे, मंदाकिनी मोरे, कमलबाई साळवे,सरिता खाड़े, निर्मला सौदागर, मंगल खंडागळे,सुनीता कोकाटे,अरुणा चव्हाण,नीता रेड्डी ,सुलोचना रेड्डी,रेखा कचरे,सुनीता कांबळे,मंगला हिवाराळे,चंद्रकला मोहिते,कमल पिंपळे, वैशाली सपकाळ ,शोभा डिगोले,अरुणा तुपे,संगीता पवार, कांता फसाटे, मगल डोंगरे, हेमाताई कुबेर,रोहिणी काळे आदी महिला कार्यकर्त्या पदाधिकारी उपस्थित होते.... 

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या