💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक💥

  ✍️ मोहन चौकेकर

● लस विवाद: भारताचे ब्रिटनला चोख प्रत्युत्तर; भारतात येणाऱ्या ब्रिटिश प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार.

● भर मीटिंगमध्ये धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात सहआयुक्तांच्या पतीकडून शिवीगाळ, हल्ल्याचा प्रयत्न; मुंबईतील घटना.

● कुठेही गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोकं म्हणतात गडकरी साहेबांची कृपा; शरद पवारांकडून गडकरींवर स्तुतीसुमने.

● धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक; व्हॉट्सअप ग्रुप द्वारे करत होता धर्मांतरण.

● बाळाच्या विक्रीचं रॅकेट उघड, 'बेटी' फाऊंडेशनची अध्यक्षच निघाली टोळीची मुख्य सूत्रधार; यवतमाळमधील प्रकार.

● अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारताने कोरोना स्थिती चांगली हाताळली; पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं प्रतिपादन....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या