💥रेल्वे सप्ताह क्षेत्रीय पुरस्कार 2021 ; महेंद्र प्रधान पीसीसीएम अवार्ड ने सन्मानित...!


💥त्यांना बक्षीस म्हणून एक हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला💥

महेंद्र प्रधान यांना पी सी सी एम अवार्ड ने सन्मानित सिकंदराबाद झोन मधून त्यांना दक्षिण मध्य रेल्वेने पी सी सी एम स्तरावर 66 वा रेल्वे सप्ताह पुरस्कार 2021 आज दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्ही सी) सीनियर डी सी एम एस  श्री जय पाटील यांच्याकडून त्यांना रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवाश्याकडून दंडा सहित रक्कम वसूल करून दिल्याबद्दल त्यांचे रेल्वे विभागातून आनंद व्यक्त करत आहेत तसेच त्यांना बक्षीस म्हणून एक हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला  तसेच विशेष म्हणजे  पूर्णा शहराचे रहिवासी असून त्यांचा सत्कार विविध संघटनेकडून होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या