💥मानवहीतासाठी भारतिय मानवाधिकार संघटन सदैव तत्पर प्रा.सौ. अनुजाताई सावळे


💥यावेळी नवनियुक्त पदाधीकारी यांना संघटन कीटचे वाटप करण्यात आले💥

✍️ मोहन चौकेकर

चिखली : भारतीय मानवाधिकार संघटन बुलडाणा जिल्हा व तालुका पदाधीकारींचा मार्गदर्शन मेळावा व समिक्षा बैठकीचे आयोजन संघटनचे राष्टिय अध्यक्ष मा. सौरव बेरा सर, प्रदेश महासचिव धिरजसिंग व प्रदेश उपाध्यक्ष मा. बळीराजे पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार  दि.29/08/2021 रोज रविवार ला शासकीय विश्राम गृह (रेस्टहाऊस) बुलडाणा येथे पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा महासचिव रमेश डोंगरे सर, विशेष उपस्थीतीत राष्ट्रवादी काँगेस पार्टी च्या महिला जिल्हा अध्यक्षा प्रा. अनुजाताई सावळे पाटील, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे तर प्रमुख उपस्थीतीत जिल्हा उपाध्यक्ष हि.रा. गवई सर, मराठी साहित्य परीषद पुणे च्या जिल्हा अध्यक्षा सौ. वर्षाताई इंगळे, सौ. नंदिनी विधाते, सौ. रुपाली डोंगरदिवे, जिल्हा सचिव जाकेरा बी शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्रविणकुमार काकडे, सौ. लक्ष्मीताई गिर्‍हे तालुका उपाध्यक्षा रा.काॅ.पा. हे होते. 

यावेळी भारतीय मानवाधिकार संघटन हे मानवाच्या हितासाठी सदैव तत्पर असुन मानवाच्या शासकीय निमशासकीय अडीअडणी मार्गी लावण्याचे काम संघटन करत आहे त्यामुळे संघटन मजबुत होत असल्याचे मानवकल्याणासाठी कार्यरत असलेल्या या संघटन ला वेळोवेळी जी मदत सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन प्रा. अनुजाताई सावळे यांनी दिले. तसेच जास्तीत जास्त संघटन बांधणी करुन जनसामान्यांच्या प्रश्नाला शासन दरबारी न्याय देण्यासाठी विषेश प्राधान्य देण्यात यावे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी सांगीतले.

यावेळी नवनियुक्त पदाधीकारी यांना संघटन कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी अॅड. निशा बदुरकर, सौ. नंदीनी वैराळे जिल्हा संघटक सचिव संतोष कदम, सिंदखेड राजा ता.अ. अनिल मोरे सर, दे.राजा ता. अ. श्रिधर जायभाये सर, चिखली ता.उ. व्दारकाजी नकवाल, शहर अध्यक्षा दे.राजा. सौ. पुजाताई कायंदे, सौ.आशाबाई कस्तुरे, लक्ष्मीबाई कस्तुरे, भारत कस्तुरे, प्रा. प्रदिप मघाडे, ता.अ. शेगाव राज इंगळे सर, खामगाव ता.अ. संतोष धुरंधर, चिखली ता.अ. दिनेश आडावे संदीप बोर्डे, राहुल गवई, यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थीत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सौ. वैशाली खिल्लारे महासचिव बुलडाणा यांनी केले होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या