💥संगम येथे गाय बैल म्हैस यांना लाळ्या खुर्खुत लसीकरण शिबीर संपन्न...!


💥शिबीराचे उदघाटन रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले💥  


संगम च्या सरपंच सौ.वच्छालाबाई वैजनाथ कोकाटे यांच्या अध्यक्षते खाली शिबीरास सुरूवात संगम येथे लसीकरणाला शेतकरी बांधवांनी प्रतिसाद मिळाला  या शिबिर दरम्यान  एकुण 151 जनावरांना लस देण्यात आली या शिबीराचे उदघाटन ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराला सुरूवात करण्यात आली आनेक शेतकरी बांधवांनी आपआपल्या गाय,बैल, म्हैस यांना घेऊन हानुमान मंदिर समोरील प्रांगणात लस देण्यात आले  शिबिर यसस्वी पार पडले या शिबीरास पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ.पि.एल.आघाव तर डाॅ कृष्णा फड, कृषी  सखी मिरा परमेश्वर कोकाटे यांच्या पुढाकाराने लसीकरणाचे आयोजन करण्यात आले सर्व शेतकरी बांधवांनी सरपंच वच्छालाबाई कोकाटे व कृषी सखी यांचे आभार मानले हे शिबिर यसस्वी करण्यासाठी व्यंकट नाना हारणावळ,देवीदास रोडे, रावसाहेब नागरगोजे आण्णा, बब्रुवान गिराम,राजेभाऊ गिराम आण्णा, सचिन हारणावळ, धोडीराम मुंडे,पोलिस पाटील पांडुरंग रोडे यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले सर्व शेतकरी बांधवांनी वैद्यकीय अधिकारी आघाव साहेबांचे  कोकाटे महाराज यांनी आभार मानले..,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या