💥मनुष्यरूपी शैतानाने दिली अल्पवयीन मुलीस चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी ; गुन्हा दाखल....!

💥अल्पवयीन मुलीस चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या मनुष्यरूपी शैतानाचे नाव मोहम्मद हुसेन खान असे आहे💥

पुण्यात येरवडा येथील गाडीतळ परीसरात राहणार्‍या ४५ वर्षीय मनुष्यरूपी शैतानाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली आहे तू माझ्याशी लग्न न केल्यास तुला घरात घुसून मारेल तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकेल अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.अल्पवयीन मुलीस चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या मनुष्यरूपी शैतानाचे नाव मोहम्मद हुसेन खान असे आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा गाडीतळ परिसरात ४५ वर्षीय मनुष्यरूपी शैतान मोहम्मद हुसेन खान हा राहण्यास आहे त्याच्या घराजवळ राहणार्‍या १६ वर्षीय मुलीस जून २०२१ ते २७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत तिला मानसिक त्रास दिल्याची घटना घडली आहे या तीन महिन्याचा कालावधीत आरोपी तिला येता – जाता प्रपोझ करायचा तुझे वय १८ वर्ष होईपर्यंत मी वाट पाहीन. तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावायाचा दरम्यान त्याने थेट चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी १६ वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी ओरोपी विराधात गुन्हा दाखल केला आहे आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या