💥परभणी जिल्ह्यातील पाथरी पोलिसांची गांजा तस्करी विरोधात धाडसी कारवाई...!


💥पोलिसांना केलेल्या कारवाईत २ क्विंटल २३ किलो ९१० ग्रॅम गांजा जप्त💥

परभणी (दि.१० सप्टेंबर) - जिल्ह्यातील पाथरी पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक स्वामी,सपोनि.सोमवंशी व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी पेट्रोलींग करीत असतांना आज शुक्रवार दि.१० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास शहरात अवैध गांजा तस्करी विरोधा धाडसी कारवाई करीत एका कारमधून तब्बल २ क्विंटल २३ किलो ९१० ग्रॅम गांजा जप्त केला असून या कारवाई मुळे अवैध गांजा तत्कर विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली असून या घटने संदर्भात पाथरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या