💥वाशिमचे नवे पोलीस अधिक्षक बच्चन सिंह,वसंत परदेशी यांची राज्य राखीव पोलीस पुणे येथे बदली...!


💥जिल्हयात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदरिक्त आहेत💥

फुलचंद भगत

वाशिम : महाराष्ट्र पोलीस अधिनियम मधील कमल २२ नुसार भारतीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना प्रशासकीय करण्यात आल्या आहेत त्यामध्ये गेल्या तिन वर्षापासुन वाशिम जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांची बदली राज्य राखी पोलीस समादेशी बलगट साथ बलगट ७ पुणे येथे झाली आहे त्याच्या जागी पुणे येथे कार्यरत असलेले बच्चन सिंह हे वाशिमच नवे पोलीस अधिक्षक आले आहेत. वाशिम येथे गणेशउत्सव काळत आधीच्या कुठल्याही अधिकान्याच्या बदल्या होत नाही तर गणेश उत्सव साध्यापध्दतीने करावा लागणार त्यासाठी फारसा बंदोबस्त ठेवण्याी गरज नसल्यामुळे कदाचीत त्यादृष्टीनेच जिल्ह्याचे पोलीस दलाचे प्रमुख अधिक्षक वंसत परदेशी यांची बदली गणेशउत्सवापर्यंत होणार नाही असे मानल्या जात होत मात्र राज्य शासनाच्या गृह विभागाने जवळपास राज्यातील ३१ पोलीस अधिक्षकांच्या बदल्याचा आदेश काढला आहे अप्पर पोलीस अधिक्षक विजय चव्हाण यांची समादेशक राज्यराखी पोलीस बलगट १० सोलापुर येथे बदली झाली कांरजा व वाशिम या ठिकाणचे वर्षभरापासुन उपविभागयी पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या हे दोन्ही पद रिक्त होती त्यात वाशिमचा पदभार हा मंगरुपीरचे उपविभागय पोलीस अधिकारी केडगे यांच्याकडे आहे मात्र करजा उपविभागीय अधिकारी नसल्यामुळे कारंजा धनजचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्याकडे तो पदभार आहे त्यामुळे जिल्हयात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदरिक्त आहेत.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या