💥नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे 'एबीसी' मित्रमंडळ आयोजित मोफत लसीकरण शिबीर महोत्सवाला उत्तम प्रतिसाद...!


💥तब्बल ३३२ जणांचे करण्यात आले शिबीरात लसीकरण💥


 
नांदेड : जिल्ह्यातील लोहा येथे 'एबीसी' मित्रमंडळ आयोजित मोफत लसीकरण शिबुर महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला या शिबुरात तब्बल ३३२ जणांचे लसीकरण यावेळी करण्यात आले.

तिसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता 'एबीसी' पॅटर्न राज्यभर लागू करण्यात यावा असे काही स्थानिक डॉक्टर्स चे मत यावेळी पाहवयास मिळाले 'एबीसी' मित्र परीवार ,अमोल चव्हाण यांनी लसीकरण कार्यक्रमाला, राजकीय,सामाजिक,तहसीलदार यांनी प्रत्येक्षात भेट दिली,आपल्या जन्मभूमीत कोतुकास्तब्ध उपक्रम माहाराष्ट्रात पहिला कार्यक्रम राबविल्याबद्दल सुधाकर पाटील पवार, सुजित चव्हाण,मुकुल पवार व मित्र परिवारार तसेच लोहावासियांच्या वतीने  'एबीसी' मित्र परिवार यांचे आभिनंदन करण्यात येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या