💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय ; मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका💥

 ✍️ मोहन चौकेकर

१) विरट कोहली T-20 वर्ल्डकपनंतर सोडणार T-20चं कर्णधारपद..

२) ️केंद्राने त्यांचे कर कमी करावेत, राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकारांवर गदा आणू नये; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी.

३) ️युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय; मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका.

४) ️केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी घेतला 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे'च्या कामाचा आढावा; दोन दिवसांचा दौरा आजपासून सुरु.

५) ️तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर मानाचं पद.

६) ️देशात 4 दिवसांनी कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 431 रुग्णांचा मृत्यू.

७) ️'मिस्टर इंडिया' बॅाडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; अभिनेता साहिल खान जबाबदार, सुसाईड नोटमध्ये उल्लेख...

   ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या