💥मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे बळीराजा कृतज्ञता दिन साजरा....!


💥भाजपा चे वतीने किसान जवान सन्मान सोहळा शेलूबाजार स्थित भाग्योदय हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला💥

फुलचंद भगत

वाशिम:-लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार, वनोजा, तऱ्हाळा, कंझरा, सर्कल भाजपा चे वतीने किसान जवान सन्मान सोहळा शेलूबाजार स्थित भाग्योदय हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला.      

                    किसान जवान सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.अरविंद आडोळे,तर प्रमुख उपस्थिती भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद जाधव, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष कैलास जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी माजी सैनिक डी.आर. बुरुकुले, शंकरराव कोंगे, नरेंद्र राऊत, अमर राऊत, तसेच शेतकरी उदेभान जाधव,रामदास हिवराळे, गजानन राऊत,घनश्याम गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गंगादीप  राऊत,राजु मनवर,दिनेश बनसोड,मनोज गुप्ता,रुपेश येवले,किशोर सावके,महेश गुप्ता,उमेश राऊत,दत्ता पाटील,रोहित गुप्ता,गजानन मोरे,देवा वाणी,उमेश सुर्वे, हरीश सुर्वे,डॉ.सौ.महिंद्रा आडोळे, वर्षा बरंगे सह कार्यकर्ते ऊपस्थित होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या