💥पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील निवासस्थानी सहकुटुंब श्री गणेशाची प्रतिष्ठापना....!


💥श्रींची विधिवत पूजा करून धनंजय मुंडे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या💥परळी : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील निवासस्थानी सहकुटुंब श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी श्रींची विधिवत पूजा करून धनंजय मुंडे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रावरील व देशावरील कोविडचा संसर्ग तसेच राज्यातील अतिवृष्टी व पूराचे विघ्न दूर होउदे असे साकडे विघ्नहर्ता श्री गणरायाला घातले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या