💥कान्हेगाव येथील शेतकऱ्याने पेरलेल्या '९३०५ विक्रांत' सोयाबीन बियानाच्या २ बॕगला ७० दिवसात १९ क्विंटल उतारा...!


💥पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती स्थित साईनाथ भुसार केंद्रात हरिभाऊ भगवान बोकारे यांचा करण्यात आला सत्कार💥 

 पूर्णा (बातमीदार) 70 दिवसात येणारे" 9305  विक्रांत" सोयाबीनला दोन बैगला 19 क्विंटलचा उतारा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आडत व्यापारी खरेदी विक्री संघ साईनाथ भुसार केंद्र पूर्णा मार्केटमध्ये कानेगाव येथील शेतकरी हरिभाऊ भगवान बोकारे यांच्या सोयाबीन 70 दिवसात येणारी विक्रांत वाणाला प्रतिक्वींटलला " सात हजार एकशे एक रुपया (7101) किंमत मिळाली सदरील शेतकऱ्याचा यथोचित सन्मान  जेष्ठ व्यापारी विशाल चितलांगे ,आडत व्यापारी विठ्ठलराव ढोणे पांगरेकर ,डॉ चंद्रकांत लोखंडे, माधव पावडे , उत्तमराव ढोणे, श्रीधर ढोणे,भगवान इंगोले, तुकाराम ढोणे यांच्यातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या