💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने केला बैल पोळा साजरा...!


💥गावातील सर्व बैल तरंगल हनुमान मंदिर पर्यंत फिरवून बैल पोळा सन पार पडला💥

पुर्णा (दि.०६ सप्टेंबर) - तालुक्यातील पांगरा ढोणे येथील ग्रामस्थांनी आजा सोमवार दि.०६ सप्टेंबर रोजी प्रशासकीय निर्देशांचे पालन करीत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने बैल पोळा साजरा केला.

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशात आहे देशाप्रती व समाजाप्रती बांधिलकी जोपासत पांगरा ढोणे येथील ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने यावषी बैल पोळा सन साजरा केला शेतकऱ्यांचा पोळा सन हा महत्वाचा सन असतो बैलाला आज स्वछ पाण्याने धुऊन आंघोळ घातली जाते व पुरन पोळीचा नैवेद्य चारला जातो दुपारी ०२-०० शासनाने नियम पाळून शेतकऱ्यांनी बैल पोळा साजरा केला संपुर्ण गावातील लोकांनी आपआपले बैल सजवुन दुपारी ०२-०० वाजल्यापासून ते ०४-०० वाजेपर्यंत फिरवण्यात आले एकञित गर्दी होऊ नये म्हणून अंतर ठेवून हा सन पार पडला गावातील सर्व बैल तरंगल हनुमान मंदिर पर्यंत फिरवून बैल पोळा सन पार पडला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या