💥पुर्णेतील कलावंत व सामाजिक कार्यकर्ते बाळू जोगदंड यांनी स्वतःच्या हाताने घडवली मातीची मानाची श्री गणेशाची मुर्ती...!


💥परशुराम उर्फ बाळूभैया जोगदंड यांनी तयार केलेल्या मातीच्या श्री गणेश मुर्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे💥

पुर्णा ; येथील कलावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार सिताराममामा घनदाट यांचे खंदे समर्थक परशुराम उर्फ बाळू जोगदंड यांनी आज शुक्रवार दि.१० सप्टेंबर २०२१ रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी मातीपासून स्वतःच्या हाताने मानाच्या श्री गणेशाची अत्यंत सुंदर अशी मुर्ती बनवली असून त्यांनी त्या श्री गणेशाची पारंपारिक पध्दतीने स्थापणा करून पुजा केले.


यावेळी परशुराम उर्फ बाळूभैया जोगदंड यांनी विध्नहर्ता श्री गणेशाला असेल  साकडे घातले की देशासह राज्यावर आलेले कोरोना महामारीचे संकट टळू दे...अन्नदाता शेतकऱ्यांना राजाला सुख समृद्धीचे दिवस येवू दे...परशुराम उर्फ बाळू जोगदंड यांनी तयार केलेल्या मातीच्या श्री गणेश मुर्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या